🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*🌹🌹अभिनंदनीय निवड🌹🌹*
*आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे झालेल्या पालक मीटिंगमध्ये शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांची पूर्नरचना करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी _श्री.संदिप विश्वास मस्कर_ व उपाध्यक्ष पदी _श्री.शंकर किसन जाधव_ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*
*शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष पदी _श्री.विकास जोतिराम शेटके_ यांची तर माता पालक संघाच्या अध्यक्षपदी _सौ.सुजाता चंद्रकांत शेवाळे_ यांची निवड करण्यात आली.सदर पालक मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मीटिंगमध्ये श्री.सुधीर बिळासकर, श्री चंद्रकांत शेवाळे ,श्री.शिवाजी मस्कर , श्री.बाळासो बिळासकर , श्री बाबासो शेवाळे , सौ.जयश्री शेवाळे ,सौ उज्वला मस्कर, सौ.कविता जाधव , सौ.रोहिणी शेटके , सौ.संजीवनी शेटके , पूर्वा बिळासकर अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील मॅडम , शिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते.*
No comments:
Post a Comment