* सन २०२५-२६ विविध उपक्रम क्षणचित्रे *
बाल आनंद मेळावा ३ जानेवारी २०२६
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आज शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती/ बालिका दिननिमित्त शाळेमध्ये बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला.या अंतर्गत मुलांकडून कागदापासून टोपी बनवून घेण्यात आली. त्यानंतर मुलांना चेहरे रंगवण्यात आले.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



.jpg)












क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ३.१.२०२६
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*आज शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बेलदारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत कार्यक्रमानंतर शाळेतील वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर , सई विकास शेटके यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी मनोगत व्यक्त केले.*
*आजच्या या कार्यक्रमात आरंभ फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे , यांच्या कडून 'शाळा तिथे वाचनालय' या उपक्रमांतर्गत ६००० ₹ किंमतीची वाचनीय अशी अवांतर गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी आरंभ फाउंडेशन यांच्याकडून ही पुस्तके भेट देण्यात आली.यासाठी आरंभ फाउंडेशनच्या वैष्णवी आणि वैशाली मॅडम यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या प्राप्त पुस्तकांचे वाटप सदर कार्यक्रमात करण्यात आले.सदर बहुमोल मदत मिळविण्यास श्री.अरुण मस्कर आणि श्री.स्वप्नील मस्कर यांचे विशेष असे सहकार्य लाभले.त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सुराज्य पाणी फाउंडेशन बेलदारवाडी यांचेकडून सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला.*
*यावेळी आक्काताई शेवाळे, जयश्री शेवाळे , शुभांगी शेवाळे, पूर्वा बिळासकर , सुनिता धुमाळ , सुमित्रा जाधव , विक्रमसिंह बिळासकर, चंद्रकांत शेवाळे, शंकर जाधव , अंगणवाडी सेविका काजल शेवाळे मॅडम , मदतनीस संगीता शेवाळे मॅडम , मुख्याध्यापक तानाजी कदम , उपशिक्षक राजाराम काटवटे उपस्थित होते.शेवटी राजाराम काटवटे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे.*
📙📕📘📙📕📘📙📕📘
🖊️🖋️✒️🖊️🖋️✒️🖊️🖋️✒️






















🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*बुधवार दिनांक १७.१२.२०२५ रोजी शिराळा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सद्गुरु आश्रमशाळा शिराळा येथे पार पडल्या.या स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*👉रुद्रांश सुधीर बिळासकर (५० मीटर धावणे)चौथा क्रमांक*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*👉आयुष अमोल महाडिक (१०० मीटर धावणे ) पाचवा क्रमांक*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*👉शौर्य बाळासो बिळासकर (लांब उडी) पाचवा क्रमांक*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*👉साईराज चंद्रकांत शेवाळे (गोळा फेक) पाचवा क्रमांक*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*👉रिद्धी संदीप मस्कर (लांब उडी) पाचवा क्रमांक*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन*








कागदकाम व ठसेकाम १४.१०.२०२५
*आज कला कार्यानुभव विषयांतर्गत ठसेकाम , कागदकाम घेण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदाच्या वस्तू व ठसेकाम यांची क्षणचित्रे*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
* सन २०२४-२५ विविध उपक्रम क्षणचित्रे *
विविध डाळी कडधान्यांचा संग्रह
* सन २०२३-२४ विविध उपक्रम क्षणचित्रे *
जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी
संगणकावर Painting करताना शाळेतील विद्यार्थी
![]() |
| सोहम शिवाजी मस्कर |
![]() |
| अनुष्का चंद्रकांत शेवाळे |
![]() |
| दुर्वा जितेंद्र शेवाळे |
![]() |
| आरोही सुहास मस्कर |
![]() |
| आरोही शंकर जाधव |
![]() |
| ओम तानाजी मस्कर |
![]() |
| वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर |
![]() |
| अथर्व प्रकाश शेवाळे |
![]() |
| देवराज अमोल शेटके |
![]() |
| रोहन बाळासो बिळासकर |
![]() |
| रुद्रांश व साईराज |
![]() |
| संगणकावर पेटिंग करताना इयत्ता दुसरी व तिसरीमधील विद्यार्थी |
![]() |
| आयुष अमोल महाडिक |
![]() |
| रुद्रांश सुधीर बिळासकर |
![]() |
| साईराज चंद्रकांत शेवाळे |
![]() |
| शौर्य बाळासो बिळासकर |
विवध स्पर्धा परीक्षेत यश











महाराष्ट्र दिन व विविध गुणदर्शन कार्यक्रम













मनोरंजनात्मक खेळ



विविध उपक्रम फोटो








































क्रीडा स्पर्धा सहभाग व यश












विविध जयंती आणि पुण्यतिथी










वनभोजन












विविध शैक्षणिक उठाव व बातम्या












विविध अधिकारी भेट आणि तपासणी
शिक्षण अधिकारी श्री.जगन्नाथ पाटील साहेब यांची भेट











शाळेस स्पोर्ट्स गणवेश भेट


विविध उपक्रम फोटो

























विविध स्पर्धेत यश



आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा ०१.०७.२०२३
चित्ररंगभरण

















ठसेकाम








कागद काम - फुल तयार करणे.







योगासने





























जागतिक योग दिन २१.०६.२०२३











अवांतर वाचन उपक्रम












शिव स्वराज्य दिन दि.६.६.२०२३
* सन २०२१-२२ विविध उपक्रम क्षणचित्रे *
जिल्हा परिषद शाळा मानकरवाडी
शाळापूर्व तयारी क्षणचित्रे सन २०२१-२२ *

































* कागदकाम व ठसेकाम *



संगणकावर प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी

शिवजयंती १९.२.२०२२ क्षणचित्रे









बालिकादिन / सावित्रीबाई फुले जयंती ३.१.२०२२











जागतिक हात धुवा दिन १५.१०.२०२२










वाचन प्रेरणा दिन १५.१०.२०२२
महात्मा गांधी जयंती २.१०.२०२२
राष्ट्रीय जंतनाशक दिन २१/९/२०२१
केंद्रप्रमुख श्री.तानाजी
मानेसाहेब यांची शाळेस भेट
दि.१८/०९/२०२१
सन २०१९-२०२० विविध उपक्रम क्षणचित्रे
वन भोजन सन २०१९-२०२०
स्वातंत्र्य दिन सन २०१९-२०२०
मोफत गणवेश वाटप सन २०१९-२०२०
स्वच्छता मोहिम
लोकमान्य टिळक पुण्यतिथी १.०८.२०१९
नवागतांचे स्वागत व पुस्तक दिन १७.०६.२०१९
जागतिक योगदिन २१.०६.२०१९
आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी
गटकार्य सादर करताना विद्यार्थी
स्वच्छता मोहिम
गणवेश वाटप सन २०१९-२०
बाल दिंडी क्षणचित्रे
सन २०१८-२०१९ उपक्रम क्षणचित्रे
![]() | |
|
|
मोफत गणवेश वाटप १३ ऑगस्ट २०१८
राष्ट्रीय जंतनाशक दिन 10 ऑगस्ट 2018
चित्र रंगभरण स्पर्धा ३ ऑगस्ट २०१८
शिक्षणपूरक कृती
वृक्षारोपण ४ जुलै २०१८
जागतिक योगदिन २१ जून २०१८
शाळा शुभारंभ १५ जून २०१८





.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)


















































































































































No comments:
Post a Comment